तहसील कार्यालय चिखली

तहसील कार्यालय चिखली वेबपोर्टल वर आपले स्वागत आहे.
श्री देवेंद्र फडणवीस
माननीय मुख्यमंत्री
श्री अजित पवार
माननीय उपमुख्यमंत्री
श्री एकनाथ शिंदे
माननीय उपमुख्यमंत्री
मा. ना. श्री. मकरंद सुमन लक्ष्मणराव जाधव
मंत्री,मदत व पुनर्वसन,महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री
डॉ. किरण पाटील , भा.प्र.से
जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी
श्री संतोष काकडे
तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी

तहसील कार्यालय चिखली वेबपोर्टल वर आपले स्वागत आहे.



तहसील चिखली विषयी माहिती

भारतातील महाराष्ट्र राज्याच्या अमरावती ववभागात बुलढाणा विल्ह्याच्या दविण वदशेला विखली तालुका आहे. विखली हे गाव िालना खामगाव मागाावर आहे. बुलडाणा मुख्यालयापासून २५ चक . मी . अंतरावर असणारे तालुक्यािे चिकाण विखली हे मलकापूर ते पुणे व नागपूर ते पुणे राज्य महामागाावर मध्यवती विकाणी आहे चवस्तार.:- १९३० मध्ये चिखलीला तहचसल कायाालयािी स्थापना १११३.00 िौ कीमी क्षेत्रफळात चिखली तालुका चवखुरला आहे . २००१ मध्ये देऊळगाव रािा तालुक्यातील ३६ गावािा समावेश चिखली तालुक्यात करण्यात आला सीमा:-विखलीच्या उत्तरेस बुलढाणा व खामगाव तालुका असून दविणेस देऊळगाव रािा तालुका आहे. पविमेस िाफ्राबाद तालुक्यािी सीमा पूवेस मेहकर तालुका आहे रिना:-विखली तालुक्यात एकूण १शहर व १४५ गावे आहेत. क्षेत्रफळ :-विखली तालुक्यािे िेत्रफळ १११३.00 िौरस वकलोमीटर आहे. लोकसंख्या :-२०११ च्या िनगणनेनुसार विखली तालुक्यािी लोकसंख्या २८५३२१ असून त्यापैकी शहरी लोकसंख्या५७८८९ तर ग्रामीण लोकसंख्या २२७४३२ आहे. 2011 च्या िनगणनेनुसार, विखली येथील एकूण कुटुंबे ११८६४ होती. एकूण सािरता ८९.२८ टक्के आहे पुरुष स्त्री गुणोत्तर ९३१ आहे

.

महसूल ई प्रणाली



वृत्तपत्र प्रकाशित